‘इथं’ मिळतीय चक्क चॉकलेट लेज शेवपुरी; तरुणांमध्ये लोकप्रिय आहे हटके पदार्थ!
- Published by:News18 Marathi
- local18
- Written by:News18 Marathi
Last Updated:
एका विक्रेत्यानं त्याच्या स्टॉलवर चक्क चॉकलेट लेज शेवपुरी सुरू केली आहे. हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
सध्याच्या घडीला आपल्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी कायम राहावी म्हणून चाट विक्रेते नवनवीन आयडिया करत आहेत. यातच डोंबिवलीतील एका विक्रेत्यानं त्याच्या स्टॉलवर चक्क चॉकलेट लेज शेवपुरी सुरू केली आहे. हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement