Pune Food: समोसा, ढोकळा खावा इथंच, मन तृप्त करणारी चव, पुण्यातील प्रसिद्ध गृह उद्योग माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरात असून इथे मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. त्यांची चव देखील मन तृप्त करणारी असल्याने खवय्ये आवर्जून हे खाण्यासाठी येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement