उडदाच्या डाळीचा स्पेशल गिला वडा, अमरावतीत खूपच प्रसिद्ध, तुम्ही कधी खाल्लाय का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गिला वडा अमरावतीशिवाय कुठेही मिळत नाही, हे सुद्धा व्यावसायिक मोठ्या अभिमानाने सांगतात. मग हा गिला वडा आहे तरी नेमका कसा? त्याची रेसिपी काय? ते आज आपण जाणून घेऊया.
अमरावतीला आलात तर मग अमरावती स्पेशल डिश गिला वडा नक्की ट्राय करून बघा, असे अमरावतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अमरावती वासियांकडून सांगितले जाते. गिला वडा अमरावतीशिवाय कुठेही मिळत नाही, हे सुद्धा व्यावसायिक मोठ्या अभिमानाने सांगतात. मग हा गिला वडा आहे तरी नेमका कसा? त्याची रेसिपी काय? ते आज आपण जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement