Kitchen Tips : भात शिजण्यासाठी किती शिट्या करायच्या? तुमचं उत्तर 3 असेल तर तुम्ही खूप मोठी चुक करताय

Last Updated:
अनेकांना वाटतं की 3 शिट्या कुकरच्या केल्या की भात शिजतो. पण इथेच तुम्ही मोठी चुक करता. प्रत्येक वेळी भात शिजवताना 3 शिट्या पुरेशा नसतात. मग आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की मग भात शिजवताना कुकरला किती शिट्या करणं योग्य आहे?
1/9
भारतीय जेवणाचा ताट भाताशिवाय पूर्णच होत नाही. भात हा आपल्या रोजच्या जेवणाचा महत्वाचा भाग. त्यामुळे भात खाल्ला नाही तर आपलं पोट भरलंय असं लोकांना वाटत नाही. अनेक जण भात साध्या पातेल्यात शिजवतात, पण असे अनेक लोक आहेत जे प्रेशर कुकरमध्ये भात बनवणं पसंत करतात. कारण कुकरमध्ये भात पटकन शिजतो, गॅसची बचत होते आणि मध्ये-मध्ये उघडून पाहण्याची गरजही नसते. पण कुकरमध्ये भात करताना लोक सर्वात मोठी चुक करतात ती शिट्यांमध्ये....

advertisement
2/9
हो अनेकांना वाटतं की 3 शिट्या कुकरच्या केल्या की भात शिजतो. पण इथेच तुम्ही मोठी चुक करता. प्रत्येक वेळी भात शिजवताना 3 शिट्या पुरेशा नसतात. मग आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की मग भात शिजवताना कुकरला किती शिट्या करणं योग्य आहे?

3/9
चला जाणून घेऊ वेगवेगळ्या तांदळाप्रमाणे किती शिट्या द्यायच्या.

4/9
बासमती तांदूळबासमती तांदूळ हलका आणि सैल होण्यासाठी 1 कप तांदूळ + 1.5 कप पाणी आणि त्यासाठी 1 ते 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. जास्त शिट्ट्या दिल्या तर भात चिकट होऊ शकतो.

5/9
कोलम, सुरती किंवा उकडा तांदूळ (जाड तांदूळ), हे तांदूळ घट्ट असतात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. 1 कप तांदूळ + 2.5 कप पाणी आणि त्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या करणं गरजेचं आहे.

6/9
ब्राऊन राईस शिजायला जास्त वेळ घेतो. 1 कप तांदूळ + 3 कप पाणी आणि 6 ते 7 शिट्ट्या करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ते शिजत नाही.

7/9
साधा पांढरा तांदूळ, 1 कप तांदूळ + 2 कप पाणी 2 ते 3 शिट्ट्या पुरेशा आहेत. यामुळे भात मऊ, मोकळा आणि चविष्ट होतो.

8/9
कुकर वापरताना काही छोट्या टिप्सलक्षात ठेवा कुकर जास्त मोठा असेल तर 1 शिट्टी वाढते. तांदूळ आधी भिजवले असतील तर 1 शिट्टी कमी करा. पाण्याचं प्रमाण बदललं तर शिट्ट्याही कमी-जास्त होतात.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement