Shik Kadhai Solapur: सोलापुरातील फेमस शिक कढई, खवय्यांची असते खाण्यासाठी मोठी गर्दी, तुम्ही कधी चाखलीये का चव?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
चाकोते यांच्या मटन भोजनालयामध्ये खवय्यांची शिक कढई बनवून घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. तर या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement