Mumbai Food Guide : मुंबईत राहून जर हे पदार्थ नाही खाल्ले, तर खरंच काय खाल्लं? एकदा तरी नक्की ट्राय करा

Last Updated:
Famous Mumbai Dishes : मुंबईत राहून जर हे खास पदार्थ अजून चाखले नसतील, तर खरंच काहीतरी चुकतंय. वडापाव, पावभाजी, भेळ यांसारख्या मुंबईच्या ओळखीच्या चवी आयुष्यात एकदा तरी नक्की ट्राय करा.
1/6
मुंबई शहर म्हणजे प्रत्येकजण गडबडीत. या धावपळीच्या जीवनात जर पटकन आणि परवडणारा शिवाय गल्लोगल्ली सापडणारा वडापाव मुंबईकरांचा आवडता पदार्थ आणि जो रोजचा हमखास प्रत्येकाच्या पोटाचा आधार बनला आहे.

advertisement
2/6
 पाणीपुरी हा सर्वत्र मिळणारा पदार्थ असला तरी मुंबईतील पाणीपुरीची चव वेगळीच ओळख निर्माण करते. तिखट-गोड पाण्याचा खास स्वाद आणि खास मसाल्यामुळे मुंबईकरांची पाणीपुरी नेहमीच खवय्यांची पहिली पसंती ठरते.

3/6
 नेपाळमधून भारतात आलेला मोमोज हा पदार्थ आज खवय्यांच्या मनावर राज्य करत आहे. चवीला खास, खाण्यास हलके आणि झटपट मिळणारे मोमोज मुंबईतही मोठ्या आवडीने चाखले जातात.

4/6
 फ्रँकी हा मुंबईच्या फास्ट फूड संस्कृतीतील आवडता पदार्थ आहे. मिक्स भाज्या,त्यात पनीर, चायनीज अशा विविध चवींमुळे हा पदार्थ मुंबईकरांच्या खाण्याच्या यादीत कायम आवडतीचा असतो.

5/6
 इतर ठिकाणी समोसा चटणीसोबत खाल्ला जातो, पण मुंबईत त्याची मजा पावासोबतच येते. वडापावप्रमाणेच समोसापावही अनेक मुंबईकरांचा आवडता झटपट नाश्ता बनला आहे.

6/6
तर मग सांगा तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही केव्हा बाहेर पडणार आहात?

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement