चक्क कढीसोबत मिळतोय समोसा, एकदा खाल तर आवर्जून नाशिकला जाल

Last Updated:
आपण चटणीसोबत समोसा ट्राय केला असेल. पण नाशिकमध्ये खास समोसा मिळत असून खवय्ये गर्दी करत आहेत.
1/7
बटाटा समोसा अगदी बटाटा वड्या प्रमाणे स्ट्रीट फूड मध्ये लोकप्रिय आहे. तुम्ही आजवर अनेकदा सिंगल समोसा खाल्ला असेल. समोसा बरोबर लाल चटणी लावून पाव देखील खाल्ला असेल. पण कधी ताकापासून तयार केलेल्या कढीसोबत समोसा खाल्लाय का?

advertisement
2/7
  माऊली कढी समोसा या ठिकाणी कढीसोबत समोसा खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते. मुंबई नाका परिसरात असलेले माऊली कढी समोसा हे ठिकाण त्यांच्या युनिकनेसमुळे शहरात प्रसिद्ध आहे.
नाशिकमधील माऊली कढी समोसा या ठिकाणी कढीसोबत समोसा खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते. मुंबई नाका परिसरात असलेले माऊली कढी समोसा हे ठिकाण त्यांच्या युनिकनेसमुळे शहरात प्रसिद्ध आहे.
advertisement
3/7
लॉकडाऊन नंतर हा कढी समोसा रुपेश गायकवाड यांनी या ठिकाणी विकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून अगदी नाशिककरांना देखील या समोशाचा मोह आवरला नाही.

4/7
साधारण समोसा किंवा समोसा पाव तर सगळेच विकतात. पण येथील खासियत असणाऱ्या कढी समोशाला मागणी वाढत गेली. हा युनिक पदार्थ खाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

5/7
कढी समोसा फक्त 20 रुपयात या ठिकाणी मिळतो. किंमत अगदी पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील खवय्ये या ठिकाणी येऊन कडी समोशाचा आस्वाद घेतात.

6/7
समोसा हा वडापाप्रमाणे स्ट्रीटफूड मध्ये लोकप्रिय आहे. पण कढी समोशाला फक्त नाशिक शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. सुरुवातीला या ठिकाणी दिवसात 100 समोसे सर्व्ह होत होते. आता ही संख्या हजारांवर गेलीय.

7/7
नाशिककरांनी कढी समोस्याला आपल्या सकाळच्या आहारात खाण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे आज दिवसाला दोन ते तीन हजार समोसे अनलिमिटेड कढी सोबत सर्व्ह होतात, अशी माहिती माऊली कढी समोसाचे मालक रुपेश गायकवाड यांनी दिली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement