Winter Tea Recipe : चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती? आल्याचा चहा बनवताना आधी दुध की आलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना असं वाटतं की कोणती गोष्ट कशी करायची हे जर माहित असेल तर रोजच चहा चांगला बनेल. चला तर मग पावसाळा आणि थंडीसाठीचा स्पेशल आल्याचा चहा बनवताना कसा बनवायचा आणि आधी दुध घालायचं की आलं. याची योग्य पद्धत जाणून घेतली तर चहाची चव, सुगंध आणि आरोग्याचे फायदे तिन्ही वाढतात.
भारतात अनेकांच्या सकाळची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. ऑफिस, घर, प्रवास, पावसाळा, थंडी… काहीही किंवा लोक कुठेही असो, एक कप गरमागरम चहा मन प्रसन्न करतो. पण या साध्या दिसणाऱ्या चहामागे एक मोठा प्रश्न कायम चर्चेत असतो. चांगला चहा बनवायचा कसा? तसं तर चहा सगळेच बनवतात. पण प्रत्येक वेळी चहा चांगला होतोच असा नाही. अशावेळी अनेकांना असं वाटतं की कोणती गोष्ट कशी करायची हे जर माहित असेल तर रोजच चहा चांगला बनेल. चला तर मग पावसाळा आणि थंडीसाठीचा स्पेशल आल्याचा चहा बनवताना कसा बनवायचा आणि आधी दुध घालायचं की आलं. याची योग्य पद्धत जाणून घेतली तर चहाची चव, सुगंध आणि आरोग्याचे फायदे तिन्ही वाढतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


