चांदणीसारखं दिसतं अन् अवघे 80 रु. किलो; फळाचे आरोग्यदायी फायदे वाचून चाटच व्हाल!

Last Updated:
कापल्यावर एखाद्या चांदणीसारखं दिसतं म्हणून या फळाला स्टार फ्रूट म्हटलं जातं. त्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व असतात.
1/5
अनेकजण हंगामी फळं आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करतात. आज आपण स्टार फ्रूट या हंगामी फळाबाबत जाणून घेऊया. सुरुवातीला हिरवं आणि पिकल्यावर पिवळं असं हे फळ चवीला अतिशय स्वादिष्ट असतं.

advertisement
2/5
कापल्यावर एखाद्या चांदणीसारखं दिसतं म्हणून या फळाला स्टार फ्रूट म्हटलं जातं. त्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व असतात. त्याला फायबरचं स्रोत मानलं जातं. डोकेदुखी, हृदयाचे आजार, पोटाचे आजार अशा विविध शारीरिक समस्यांवर हे फळ अत्यंत गुणकारी असतं.

3/5
राजस्थानच्या अलवर बाजारात स्टार फ्रूटला प्रचंड मागणी मिळते. विशेष म्हणजे इथे तयार झालेल्या स्टार फ्रूटला दिल्ली आणि आग्र्यातदेखील मागणी असते. मात्र हे फळ हंगामी असल्यामुळे जुलै अखेरच्या आठवड्यापासून फेब्रुवारी अखेरच्या आठवड्यापर्यंतच उपलब्ध असतं.

4/5
अलवर बाजारपेठेत स्टार फ्रूट 60 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत दराने मिळतं. पुरवठा जास्त तशी किंमत कमी हाच नियम या फळालाही लागू होतो. कच्च्या स्टार फ्रूटची चव आंबट असते, तर पिकलेले स्टार फ्रूट छान गोड लागतात.

5/5
असं म्हणतात की, हिरव्या भाज्यांमध्ये जे पोषकतत्त्व असतात, तेच स्टार फ्रूटमधूनदेखील मिळतात. या फळांमुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच ते श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरतं. यात फॉस्फरस. मॅग्नेशियम, झिंक आणि लोह असतं. मधुमेहाचे रुग्णदेखील हे फळ खाऊ शकतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement