चिकन, मटणाला तोडीस तोड! शाकाहाऱ्यांसाठी 'हा' पदार्थ म्हणजे जणू वरदान, चवही भारी

Last Updated:
सर्वाधिक पौष्टिक तत्त्व मांसाहारातून मिळतात असं म्हणतात. परंतु काही मांसाहारी पदार्थही व्हिटॅमिन्सच्या बाबतीत कमी नसतात. त्यातूनही अगदी चिकन, मटणाची ताकद मिळू शकते. चिकन, मटण, अंडी, मासे न खाणाऱ्या शाकाहारप्रेमींसाठी काही पदार्थ जणू वरदान मानले जातात. त्यातल्याच एका पदार्थाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
1/5
मांसाहारातून जबरदस्त पौष्टिक तत्त्व मिळतात हे खरंय. परंतु काही शाकाहारी पदार्थही पौष्टिक तत्त्वांच्या बाबतीत मांसाहाराला तोडीस तोड असतात. 

advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर आकांक्षा दीक्षित सांगतात की, मसूर डाळ पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असते. या डाळीचा दररोज आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराची उत्तम वाढ होते असं म्हणतात. 

3/5
मसूर डाळीत पोटॅशियम, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन b6, मॅग्नेशियम, फॉलेट आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. खरंतर या डाळीला प्रोटिनचा पॉव्हरहाऊस म्हणतात. 

4/5
डॉ. आकांक्षा दीक्षित यांनी सांगितलं की, मसूर डाळीमुळे पचनसंस्था उत्तम होते. तसंच हृदयाचंही आजारांपासून रक्षण होऊ शकतं.

5/5
मसूर डाळीतून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर ऊर्जावान राहतं, तसंच वजन कमी होण्यासही मदत मिळते. महत्त्वाचं म्हणजे मसूर डाळीतून जसे लय भारी फायदे मिळतात तशीच या डाळीची चवही भारी असते. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement