advertisement

आता मनसोक्त खा मिसळ, पिंपरी चिंचवडमध्ये मिळतेय चक्क 90 रुपयांपासून चिझ थाळी, खवय्यांची असते गर्दी

Last Updated:
या ठिकाणी चक्क चिझ मिसळ थाळी मिळते. त्याच बरोबर उपवासाची थाळी तसेच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजीही मिळते.
1/5
मिसळ खायला अनेकांना आवडते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आवडीने खाल्ल्या जातात. तुम्ही पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, बेडेकर मिसळ खाल्ली असेल. मात्र, पिंपरी चिंचवडमधील मिसळ वाडा या ठिकाणी चक्क चिझ मिसळ थाळी मिळते. त्याच बरोबर उपवासाची थाळी तसेच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजीही मिळते.

2/5
मिसळ वाडा येथील मिसळची चव चांगली आहे. यामुळे या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दीही होत असते. या चिझ मिसळचे वैशिष्ट्य काय? ती कशी तयार केली जाते, हे जाणून घेऊया.
मिसळ वाडा येथील मिसळची चव चांगली आहे. यामुळे या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दीही होत असते. या चिझ मिसळचे वैशिष्ट्य काय? ती कशी तयार केली जाते, हे जाणून घेऊया.
advertisement
3/5
पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसरात मिसळ वाडा हॉटेल आहे. इथे रेग्युलर मिसळ, चिझ मिसळ आणि स्पेशल मिसळ मिळते. चिझ मिसळमध्ये मटकी चिवडा आणि ताक दिले जाते आणि यामध्ये पिझ्झासाठी वापरले जाणारे नॉर्मल पद्धतीचे चिझ न वापरता चांगले चिझ वापरले जाते. ते पूर्ण मेल्ट होते.आजकाल अनेक मुलांना वाड्याबद्दल माहिती नसते. यामुळे हॉटेलची थीम पाहिली तर ती पुण्यातील जे प्रसिद्ध वाडे आहेत त्यावर आधारित काही चित्रे इथे पहायला मिळतात. यामुळे लोकांना त्या वाड्याबद्दल माहिती मिळते.
पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसरात मिसळ वाडा हॉटेल आहे. इथे रेग्युलर मिसळ, चिझ मिसळ आणि स्पेशल मिसळ मिळते. चिझ मिसळमध्ये मटकी चिवडा आणि ताक दिले जाते आणि यामध्ये पिझ्झासाठी वापरले जाणारे नॉर्मल पद्धतीचे चिझ न वापरता चांगले चिझ वापरले जाते. ते पूर्ण मेल्ट होते.
advertisement
4/5
यामुळे या मिसळचा तिखटपणा कमी होतो. त्याचप्रमाणे स्पेशल चिझ मिसळदेखील या ठिकाणी मिळते. यामध्ये अंगूर मलाई, आंबा बर्फी, पापड, ताक आणि अनलिमिटेड रस्सा पावदेखील दिले जातात.आजकाल अनेक मुलांना वाड्याबद्दल माहिती नसते. यामुळे हॉटेलची थीम पाहिली तर ती पुण्यातील जे प्रसिद्ध वाडे आहेत त्यावर आधारित काही चित्रे इथे पहायला मिळतात. यामुळे लोकांना त्या वाड्याबद्दल माहिती मिळते.
यामुळे या मिसळचा तिखटपणा कमी होतो. त्याचप्रमाणे स्पेशल चिझ मिसळदेखील या ठिकाणी मिळते. यामध्ये अंगूर मलाई, आंबा बर्फी, पापड, ताक आणि अनलिमिटेड रस्सा पावदेखील दिले जातात. आजकाल अनेक मुलांना वाड्याबद्दल माहिती नसते. यामुळे हॉटेलची थीम पाहिली तर ती पुण्यातील जे प्रसिद्ध वाडे आहेत त्यावर आधारित काही चित्रे इथे पहायला मिळतात. यामुळे लोकांना त्या वाड्याबद्दल माहिती मिळते.
advertisement
5/5
90 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत ही मिसळ थाळी तुम्हाला खायला मिळेल. ही मिसळ थाळी खाण्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबतही जाऊ शकता. याची चव ही अतिशय अप्रतिम अशी आहे. त्यामुळे या मिसळ वाड्याला लोकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे, अशी माहिती अर्चना पायगुंडे यांनी दिली आहे.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement