Gudi Padwa Wishes : गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात घेऊन येवो आनंद आणि चैतन्य, या शुभेच्छांनी दिवस करा साजरा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Gudi Padwa Wishes In Marathi : गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









