advertisement

Bhaubeej Wishes For Sister : वाचताच देतील गोड स्माईल; क्युट बहिणीसाठी भाऊबीज शुभेच्छा मेसेज

Last Updated:
Bhaubeej Wishes For Sister In Marathi : तुमची छोटी बहीण असो वा मोठी बहीण. छोटी, ताई, दीदी सगळ्यांना आवडतील असे मेसेज, बहिणींसाठी खास भाऊबीज शुभेच्छा मेसेज.
1/5
लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या, नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेरही खेचल्या, रागावू नकोस या वेड्या भावावर, नेहमी अशीच खूश रहा, नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

2/5
फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
advertisement
3/5
तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
advertisement
4/5
आठवण येते बालपणीची, तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत, तुझा आशीर्वाद सदैव साथ आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
आठवण येते बालपणीची, तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत, तुझा आशीर्वाद सदैव साथ आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
advertisement
5/5
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement