advertisement

Bhaubeej Wishes For Sister : छोटी असो वा ताई, वाचताच देईल गोड स्माईल; क्युट बहिणीसाठी भाऊबीज शुभेच्छा मेसेज

Last Updated:
Bhaubeej 2024 Wishes and Quotes in Marathi : बहीणभावाच्या नात्याचा हा सण. त्यामुळे एकमेकांना शुभेच्छा मेसेज पाठवणं आलंच. तुमची छोटी बहीण असो वा मोठी बहीण. बहिणींसाठी खास भाऊबीज शुभेच्छा मेसेज.
1/5
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
advertisement
2/5
तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

3/5
आठवण येते बालपणीची, तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत, तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

4/5
फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

5/5
लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या, नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेरही खेचल्या, रागावू नकोस या वेड्या भावावर, नेहमी अशीच खूश रहा, नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement