Birthday Wishes For Father : बाबाचा वाढदिवस बनवा आणखी स्पेशल, या खास शुभेच्छा देऊन करा प्रेम व्यक्त!

Last Updated:
Birthday Wishes For Father In Marathi : वडील आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांचं प्रेम आणि मायेची परतफेड कुणीच करू शकत नाही. बऱ्याचदा आपल्याला बाबांविषयीच्या भावना व्यक्त करता येत नाही. अशात बाबांचा वाढदिवस असेल तर मात्र स्पेशल काहीतरी व्हायलाच हवे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही स्पेशल बर्थडे विशेष घेऊन आलो आहोत.
1/15
जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

advertisement
2/15
आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

3/15
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

4/15
या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो. पप्पा मी खूप आनंदी आहे.. Wish You Very Happy Birthday Pappa..!

5/15
आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

6/15
माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या माझ्या प्रिय बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/15
या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.. Wish You Very Happy Birthday Pappa..!

8/15
या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहिले नसते.. Wish You Very Happy Birthday Pappa..!

9/15
मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत.. Wish You Very Happy Birthday Pappa..!

10/15
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

11/15
तुमच्यासारखे प्रेमळ वडील मिळाले हे माझे भाग्य, अशा माझ्या प्रेमळ बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

12/15
रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही.. Wish You Very Happy Birthday Pappa..!

13/15
आपण काहीही मागण्याच्या पूर्वीच आपल्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारा बाबाच असतो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

14/15
जो माझे सर्व दुःख स्वतःवर घेऊन जगतो आणि मला हे कधीच कळूसुद्धा देत नाही.. Very Happy Birthday Daddy..!

15/15
बाबा, प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे की एक दयाळू व समजून घेणारा पिता असावा. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात त्यामुळे मी भाग्यवान आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement