Happy Dussehra Wishes Photo : व्हॉट्सअ‍ॅपमधून द्या दसऱ्याच्या शुभेच्छा; डीपी, स्टेटसला ठेवण्यासाठी हॅप्पी दसरा फोटो

Last Updated:
Happy Dussehra Wishes In Marathi Photo : दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा डीपी, स्टेटसला ठेवण्यासाठी तुम्हाला दसऱ्याचे सुंदर फोटो हवे असतील तर इथं तुम्हाला मिळतील.
1/9
दसरा, विजयादशमी हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. कोणताही सण म्हटला की त्याच्या शुभेच्छा देणं आलंच. एकमेकांना भेटून म्हणा किंवा मेसेजमधून म्हणा शुभेच्छा दिल्या जातात. इतकंच नव्हे तर आता डीपी आणि व्हॉटसअॅपवरही फोटो ठेवले जातात. दसऱ्यानिमित्त तुमच्यासाठी असेच हे फोटो जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर ठेवू शकता आणि शुभेच्छाही देऊ शकता.

advertisement
2/9
वैर जुने विसरा, आला उत्सव दसरा, भेटा प्रेमाने शत्रूला, ठेवा चेहरा हसरा, हॅप्पी दसरा!

3/9
सांगता नवरात्राची, जल्लोष विजयाचा, मुहूर्त एक, सण दसऱ्याचा..

4/9
आपट्याच्या पानांची, होते देवाणघेवाण, प्रेमाचा ओलावा, करुनि दान, शुभ दसरा!

5/9
झाली असेल चूक जरी, या निमित्ताने तरी ती विसरा, वाटून प्रेम एकमेकांस, साजरा करु यंदाचा हा दसरा!दसऱ्याच्या शुभेच्छा!

6/9
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची, विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

7/9
आला आला आला दसरा, सोनं एकमेकांस वाटण्याचा.. उणे वाईट दहन करून, फक्त आनंद लुटण्याचा.. हॅप्पी दसरा!

8/9
दुर्गा देवीचे पूजन, झेंडू फुलांचे तोरण, पाने आंब्याच्या लावून, सण दसरा कारण!

9/9
समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा हसरा सण, सोने लुटून हे शिलंगण, हर्षाने उजळू द्या अंगण, सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!

Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement