advertisement

दोन उंदरांचा तूफान राडा, अन् रिकामटेकड्यांची गर्दी! तूफान Viral Video

Last Updated: Mar 31, 2026, 17:10 IST

Mouse fight Viral video | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भर रस्त्यात उंदरांचा मोठा गट गोंधळ घालताना दिसत आहे. हे विचित्र दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उंदरांच्या या गँगवॉर मुळे काही वेळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. नेमकं हे उंदीर असे का वागत होते, याबद्दल लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दोन उंदरांचा तूफान राडा, अन् रिकामटेकड्यांची गर्दी! तूफान Viral Video
advertisement
advertisement
advertisement