Janmashtami Wishes 2024 : राधे राधे! तुमच्या प्रियजनांना PHOTO शेअर करुन द्या जन्माष्टमीच्या खास शुभेच्छा!

Last Updated:
Janmashtami and Dahihandi Wishes In Marathi : माखनचोर, नटखट म्हणून कृष्णाची ओळख आहे. त्याची लिला त्याचं प्रेम त्याच्या जन्माचा उत्सव आज संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे.
1/5
 राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास असा आहे आजचा दिवस खास <a href="https://news18marathi.com/tag/janmashtami/">श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा</a> (Janmashtami Wishes In Marathi)

advertisement
2/5
हे आला रे आला गोविंदा आला… गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

3/5
विसरुनी सारे मतभेद लोभ- अहंकार सोडा रे सर्वधर्मसमभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे, दहीहंडीच्या शुभेच्छा!

4/5
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला श्री कृष्णजन्माष्टमी निमित्त भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!

5/5
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement