Happy Kojagiri Wishes Photo : पौर्णिमेचा चंद्र हसतो, Whatsapp DP, Status साठी कोजागिरी शुभेच्छा फोटो

Last Updated:
Happy Kojagiri Wishes Images : कोजागिरीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअप डीपी आणि स्टेटसला ठेवता येतील असे सुंदर कोजागिरी शुभेच्छा फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
1/7
पौर्णिमा प्रत्येक महिन्यात येते, पण अश्विन महिन्यातील पौर्णिमा खास असते, जिला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. ही पौर्णिमा चंद्राच्या प्रकाशात रात्र जागवून साजरी केली जाते. त्यामुळे एकमेकांना शुभेच्छा देणं आलंच. कोजागिरीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअप डीपी आणि स्टेटसला ठेवता येतील असे सुंदर कोजागिरी शुभेच्छा फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.

advertisement
2/7
तोच नेहमीचा चंद्रमा नभी, अन चांदणी माझ्या दारी उभी, कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी, जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

3/7
मंद गतीने पाऊलं उचलत, चांदण्याचा प्रवास सुरू झाला, दडला होता ढगात हा चंद्र, पदरात जसा मुख चंद्र लपलेला…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

4/7
आजची रात्र आहे खास, चांदण्यात आहे अमृताचा वास, कोजागिरीच्या शुभेच्छा खास.

5/7
चंद्राचा शीतल किरण, अमृतमय व्हावे जीवन, हाच आशीर्वाद! कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7
गोड दुधाचा सुगंध दरवळतो, पौर्णिमेचा चंद्र आज हसतो, हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा!

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement