Happy Tulsi Vivah Wishes : दिवस आहे मांगल्याचा, अशा द्या तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

Last Updated:
Happy Tulsi Vivah Wishes In Marathi : दिवाळी झाली की सगळ्यांना प्रतीक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची आणि लग्न म्हटलं की शुभेच्छा आल्याच. तुळशी विवाहाला शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
1/9
पृथ्वीतलावर आहे आज, फारच मांगल्याचा दिवस, आज सुरु झाला आहे, तुळशी विवाह पर्वाचा दिवस, यानिमित्त तुम्हा सर्वांना, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

advertisement
2/9
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठोनिया प्रात: काली करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान, तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/9
आनंदाचे, मांगल्याचे पावन, पर्व तुळशी विवाहाचे, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

4/9
नमस्तुलसि कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नम: सम्तप्रदायिके, तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!

5/9
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे, ते घर स्वर्गासमान आहे, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

6/9
उसाचे मांडव सजवूया आपण, विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण, तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल, मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण. तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

7/9
आज सजली तुळस, नेसून हिरवा शालू, अंगणात उभारला आज, तुळशी विवाहाचा पर्व, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

8/9
तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र, मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद, चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी, सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी, तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!

9/9
तुळशीविना घराला घरपण नाही, तुळशीविना अगंणाला शोभा नाही, जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन, त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement