Lip Care Tips : हिवाळ्यात ओठ फाटण्याचा त्रास वाढतोय? 'हे' सोपे उपाय करा, ओठ कायम राहतील मऊ!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Home remedy for creacked lips : हिवाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची जेवढी काळजी घ्यावी लागते. तितकीच काळजी आपल्याला पाळ्या त्वचेचीही घ्यावी लागते. अन्यथा त्वचा कोरडी पडणे, पायाच्या टाचांना भेगा पडणे, ओठ फाटणे अशा समस्या वाढू लागतात. ओठ फाटणे ही तर एक सामान्य समस्या आहे, परंतु घरी मिळणाऱ्या साध्या आणि नैसर्गिक घटकांनी ती सहजपणे टाळता येते. चला पाहूया यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय..
advertisement
advertisement
advertisement
नारळाचे तेल अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्याचा वापर केल्याने तुमची त्वचा ओली आणि मऊ राहण्यास मदत होते. नारळाचे तेल तुमच्या ओठांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, नारळाचे तेल थोडेसे गरम करा आणि ते तुमच्या ओठांना लावा. यामुळे ओठ फाटणे कमी होते आणि तेलाच्या नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे ओठ चमकतात.
advertisement


