Health Tips : दह्यासोबत 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महाग! गंभीर आजारांना पडाल बळी, तज्ञांनी दिली माहिती
- Published by:
- local18
Last Updated:
Bad Food Combination : दही खाणं आपल्या सर्वांसाठीच चांगलं असतं. कारण याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते. मात्र आयुर्वेदानुसार, दह्यासोबत काही पदार्थ खाल्ल्याने शरीरात विविध प्रकारचे आजार होतात. यामध्ये अपचन, आम्लता, त्वचेचे आजार आणि अॅलर्जी यासारख्या समस्यांचा समावेश आहे. लोकल18 ने बेतियाचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे यांच्याशी यावर विशेष चर्चा केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement