आता लकवा, ब्रेन हॅमरेजचं टेन्शन संपलं! आजपासून सुरू करा हे काम, या आजारांपासूनही मिळेल मुक्ती
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हिवाळ्यात स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजची शक्यता वाढते, पण अनुलोम-विलोम प्राणायामाने या समस्या टाळता येतात. रोज 5-10 मिनिटे प्राणायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. नियमित योग आणि प्राणायामाने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement