Egg Benefits : प्रोटीन मिळवण्यासाठी अंड्यांवर मारताय ताव? पण गावरान की बॉयलर कोणतं खाणं चांगले?

Last Updated:
Egg Benefits : अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे अंडी खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता जाणवत नाही. पण बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न पडतो की नक्की कोणती अंडी खावीत.
1/7
अंडी ही आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे अंडी खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता जाणवत नाही.

advertisement
2/7
 पण बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न पडतो की नक्की कोणती अंडी खावीत. गावरान अंडी की बॉयलर अंडी? दोन्ही अंड्यांमध्ये नेमका फरक काय? कोणती अंडी खाणे तब्येतीसाठी चांगली आहेत? याबद्दलच आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.

3/7
अंडी खाणं हे चांगलं असतं पण तुम्ही गावरान अंडी खाल्ली तर तू जास्त चांगली असतात कारण की त्या अंड्यांमधून भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि सर्वच गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात.

4/7
त्यासोबतच गावरान अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स असतात. ओमेगा असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. गावरान अंड्यामध्ये फ्लेवर असतात. चव देखील चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला देशी अंडी मिळत असतील तर ते खात जावे.

5/7
तसेच तुम्ही बॉयलर खाऊ शकता. त्यामध्ये देखील अनेक असं पोषक घटक असतात ते देखील आपल्या शरीरसाठी चांगले असतात. तुम्ही कुठल्याही प्रकारची जर अंडी जर खात असाल तर ती तुम्ही चांगल्या क्वालिटीची घ्यावीत.

6/7
 तसंच तुम्ही अंडी जी आहेत ती तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खाऊ शकतात. तुम्ही त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश करून खाऊ शकता किंवा नुसतं बॉईल करून देखील अंडे तुम्ही खाऊ शकता.

7/7
 जर तुम्हाला दररोज अंडे खायचे असेल तर तुम्ही गावरान अंडी ही खावी कारण की बॉयलर अंड्या पेक्षा ती अंडी जास्त चांगली आहेत, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement