कांदा खाण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोक करतात ही चूक, वेळत खाला तर फायद्यात रहाल
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सकाळी रिकाम्या पोटी कच्चा कांदा खाल्ल्यास डिटॉक्सिफाय गुणधर्म प्रभावी होतात. दुपारच्या जेवणात कांदा घेतल्याने पोषणशोषण सुधारते. कांद्यातील प्रीबायोटिक्स पचन सुधारतात. संध्याकाळी कांदा खाल्ल्यास साखर नियंत्रित होते. कच्चा कांदा शिजवलेल्या कांद्यापेक्षा जास्त फायदेशीर असून तो लिव्हर कार्यक्षमता आणि पचनसंस्था सुधारतो.
advertisement
TOI च्या अहवालानुसार, कांद्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर कंपाऊंड्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्था सुधारतात. सकाळी रिकाम्या पोटी कच्चा कांदा खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे यकृताचे कार्य सुधारते. कांद्यातील सल्फर कंपाऊंड्स एन्झाईम निर्मिती वाढवतात, ज्यामुळे अन्नपचन आणि पोषणतत्त्वांचे शोषण चांगले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement