Summer Health: उन्हाळ्यात AC चा वापर ठरू शकतो घातक, हे 8 गंभीर परिणाम माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Summer Health: उन्ह तापलं की सर्वांनाच AC ची थंड हवा हवीहवीशी वाटते. परंतु, सतत एसी वापरण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
प्रतिकार शक्ती : उष्णता सहन करण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी आपलं शरीर घाम निर्माण करतं. श्वासोच्छवासाद्वारे किंवा घामाच्या माध्यमातून उष्णतेपासून सुटका मिळते. एसीमुळे या दोन्ही क्षमता कमी करतो. त्यामुळं जेव्हा आपण एसीच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला जास्त गरम वाटू लागतं आणि आजारी पडण्याचा देखील धोका वाढतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement