टॉयलेटमध्येही मोबाईलचा वापर, हा मोठा धोका, जाणून घ्या, या सवयीमुळे काय फटका बसू शकतो?

Last Updated:
Health Tips : अनेकांना टॉयलेटमध्ये जातानाही त्याठिकाणी सुद्धा मोबाईल वापरण्याची सवय असते. या मोबाईलमध्ये टॉयलेटमध्येही अनेकजण गरजेपेक्षा जास्त वेळ घालवताना दिसतात. मात्र, हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. नेमके याचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेऊयात.
1/7
बरेच लोक टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवतात. मात्र, हे त्याच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

advertisement
2/7
डॉ. बिस्वास यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, जर तुम्ही टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवला तर गुदाशयाचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे भविष्यात मूळव्याध किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

3/7
टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात आणि पचनसंस्थेवरही (digestive system) परिणाम होतो.

4/7
टॉयलेट सीटवर दीर्घकाळ बसणे आणि मोबाईल फोन वापरल्याने आतड्याच्या हालचालीदरम्यान स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडतो. यामुळे मूळव्याध आणि अवांछित रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

5/7
यामुळे हृदय आणि किडनीवरही परिणाम होऊ शकतो. शरीरातील कार्य सुरळित चालण्यासाठी कमी वेळ शौचालय वापरावे.

6/7
मोबाईल किंवा इतर गॅजेट्स टॉयलेटमध्ये नेण्याची सवय टाळावी. यामुळे तुमचा तिथे जास्त वेळ जाणार नाही.

7/7
सूचना : या बातमीत देण्यात आलेली माहिती ही आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement