advertisement

Avocado Benefit: हृदयविकारापासून रहाल दूर, ॲव्होकॅडो फळ खाण्याचे हे गुणकारी फायदे माहितीये का?

Last Updated:
सध्या तुम्ही अनेक मोठ्या सेलिब्रिटींना किंवा इतरही लोकांना एक फळ खाताना बघितले असेल ते फळ म्हणजेच की ॲव्होकॅडो. याचे भरपूर प्रमाणात फायदे आपल्याला होत असतात.
1/7

2/7
 पण नेमके यातून काय फायदे होतात किंवा हे कोणी खावे किंवा कोणी खाऊ नये? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलेली आहे.

3/7
ॲव्होकॅडो हे जे फळ आहे हे मुख्यतः विदेशी आहे. या फळात फॅट्स प्रमाण हे 100 ग्राममध्ये फक्त 15 टक्के एवढेच आहे. ज्याच्यामध्ये 15 टक्के चरबी असते आणि साधारणपणे 9 टक्के एवढे कार्बोहायड्रेट असते.

4/7
 2 टक्के प्रथिने असते आणि 70 ते 73 टक्के पाणी असते. आणि याच्या मधील आपल्याला जे गुड फॅट्स असतात ते मिळतात. ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो.

5/7
 ते आपल्या हृदयासाठी चांगले असतात ते आपल्या शरीरातील एलडीएल कमी करून एचडीएल वाढवतो. ज्या पेशंटमध्ये एलडीएल कमी आहे अशा सर्वांनी हे जर खाल्ले तर एचडीएल कमी होण्यास मदत होते. ज्यांना हृदयविकार असतो शुगर असते अशा सर्वांनी याचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्यांना याचा निश्चित फायदा होतो.

6/7
याच्यामध्ये फायटो केमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट चांगली असल्यामुळे याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी चांगले आहेत. तसेच ज्यांना झोपे संबंधात काही त्रास असेल किंवा झोप येत नसेल अशांनी जर आपल्या आहारात ॲव्होकॅडोचा समावेश केला तर नक्कीच त्याला फायदा होतो.

7/7
 त्यासोबतच डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील हे ॲव्होकॅडो हे अत्यंत असे फायदेशीर आहे. तर असे भरपूर प्रमाणात फायदे हे ॲव्होकॅडोचे आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याचा आपल्या आहाराचा समावेश केला तर निश्चित आपल्याला फायदा होतो, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement