Health Tips : ब्लड प्रेशर अन् डायबिटीजसाठी वरदान, हे फळ खाल तर आरोग्याला होतील फायदेच फायदे
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
याच फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ आवर्जून खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नासपती हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. तसेच या फळात व्हिटामिन बी, सी आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच हार्डीसीस, ब्लड प्रेशर, डायबिटीजसाठी मोठा फायदा मिळतो. याबरोबरच नासपती वजन कमी करण्यास देखील मदत करते. नासपतीमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. हे संयोजन वजन कमी करण्यासाठी लाभदायी ठरते, असंही डॉक्टर सांगतात.
advertisement
advertisement