फोडणीत तडतडणारी मोहरी अनेक आजारांवर भारी! पण जास्त खाऊ नये, नाहीतर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती असतात, परंतु त्यांबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती नसते इतकंच. अगदी आपल्या किचनमधले सगळे मसालेही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. जेवणातून ते आपल्या पोटात गेल्याने आपलं शरीर पूर्णपणे निरोगी राहतं. (सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मोहरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ होऊ शकते, उलटी, पोटदुखी, पित्त होऊ शकतं, ओठ, जीभ, घश्याला सूज येऊ शकते. तसंच श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मोहरीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.