Heart Attack : हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो! 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं तर वाचू शकतात प्राण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी काही सामान्य लक्षणं दिसतात, हे संकेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
हार्ट अटॅक हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. कमी वयातही अनेकांना हा आजार घेरतोय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकानेच स्वतःची काळजी घेणं, आणि हृदयाशी संबंधित संकेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे." width="1200" height="900" /> आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. कमी वयातही अनेकांना हा आजार घेरतोय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकानेच स्वतःची काळजी घेणं, आणि हृदयाशी संबंधित संकेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement