थंड की गरम, सकाळी उठल्यावर कोणते पाणी प्यावे? आरोग्यसाठी कोणतं ठरत फायदेशीर?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
Hot Or Cold Water: असे बरेच लोक आहेत ज्यांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित नाही. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते सकाळी उठल्यावर थंड पाणी प्यावे की गरम.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी किती वेळ पाणी प्यावे? आयुर्वेदानुसार, जर तुम्ही जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यायले तर ते तुमची पचनशक्ती मजबूत करते. पाणी पिण्याची ही पद्धत तुमच्यासाठी औषधासारखे काम करते. याशिवाय, जर तुम्ही जेवताना पाणी घोट घोट करून प्यायले तर हे तुमच्यासाठी अमृतसारखे काम करू शकते.
advertisement
advertisement
पाणी उभे राहून प्यावे की बसून? नेहमी बसून पाणी प्या, घोट घोट करून प्या. खरं तर, जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता तेव्हा ते तुमच्या पोटात जाते, काही काळ तिथेच राहते आणि नंतर हळूहळू लहान आतड्यात पोहोचते. हे पाणी तुमच्या पोटात आम्ल तयार होऊ देणार नाही आणि तुमची पचनशक्ती मजबूत राहील. टीप: वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.










