Fitness : फिटनेस सिक्रेट! फिट आणि हेल्दी राहायचंय, वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
पुशअप्स हा एक उत्कृष्ट शारीरिक व्यायाम आहे, जो छातीचे स्नायू, खांदे आणि ट्रायसेप्स यांसारख्या वरच्या शरीराच्या स्नायूंना मजबूत करतो. दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी पुशअप्सची संख्या तुमच्या वय आणि लिंगानुसार वेगवेगळी असते.
पुशअप्स हा एक उत्कृष्ट शारीरिक व्यायाम आहे, जो छातीचे स्नायू, खांदे आणि ट्रायसेप्स यांसारख्या वरच्या शरीराच्या स्नायूंना मजबूत करतो. दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी पुशअप्सची संख्या तुमच्या वय आणि लिंगानुसार वेगवेगळी असते. फिटनेस तज्ञांनी ठरवलेल्या या मानकांमुळे तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करणे सोपे होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नवशिक्यांसाठी सोपी सुरुवात: जर तुम्ही नवशिक्या असाल, तर भिंतीवर टेकून किंवा गुडघ्यावर पुशअप्स लावून सुरुवात करा आणि हळूहळू संख्या वाढवा. शरीराला जास्त ताण देणे टाळा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.