Coriander : फ्रिजमध्ये ठेवल्यावरही खराब होते कोथिंबीर? वापरा ही ट्रीक, दीर्घकाळ ताजी राहिल
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Keep Coriander Fresh For Long Time : कोथिंबीर प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला हा पदार्थ. पण ती लवकर खराब होत असल्याची तक्रार अनेकांची असते. अगदी ती फ्रिजमध्येही खराब होते. मग यावर उपाय काय? पाहुयात.
कोथिंबीर कित्येक पदार्थांमध्ये वापरली जाते. कोथिंबिरीची चटणी कित्येक पदार्थांची चव वाढवते. कित्येक पदार्थ सजवण्यासाठीही कोथिंबीरीचा वापर होतो. प्रत्येकाच्या किचनमध्ये कोथिंबीर असतेच. पण बहुतेकांची कोथिंबिरीबाबत एक समस्या ती म्हणजे कोथिंबीर लगेच खराब होते, अगदी फ्रिजमध्ये ठेवली तरी दुसऱ्या दिवशी ती खराब होते. आता कोथिंबीर जास्त काळ कशी टिकवायची याची सोपी ट्रिक आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


