Cooking Tips : बदला कणिक मळण्याची पद्धत, ब्रेड पेक्षाही सॉफ्ट बनेल चपाती
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेकांना चपाती बनवणे हे फार अवघड वाटते. चपातीचा गोल आकार येण सोडाच पण चपातीचे पीठ मळण्यात काही चुका झाल्या किंवा चपाती भाजण्यात काही चूक झाली तर त्या कडक झाल्यामुळे अनेकदा खाव्याश्या वाटत नाहीत. तेव्हा चपाती सॉफ्ट बनावी यासाठी काही टिप्स लक्षात घेणं गरजेचं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दोन ते तीन वाटी गव्हाच्या पिठात चिमूटभर बेकिंग सोडा मिक्स करा मग 1 ते 2 कप दूध आणि पाणी घेऊन कणिक मळून घ्या. 10 ते 15 मिनिटे कणकेचा गोळा झाकून मग त्याच्या चपात्या बनवल्यास त्या मऊ होतात. अश्याच टिप्स वाचण्यासाठी क्लिक करा.