Green Chilly : हिरवी मिरची लवकर खराब होते? 2 प्रकारे करा स्टोर, महिना भर राहील फ्रेश

Last Updated:
जेवणाला तिखटपणा यावा याकरता प्रत्येक किचनमध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. मात्र हिरवी मिरची जास्त काळ टिकवणं हा मोठा टास्क आहे. तेव्हा जर तुमच्या किचनमधील मिरची ही लवकर खराब होत असेल तर तुम्ही 2 सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही महिना भर हिरव्या मिरच्या ताज्या ठेऊ शकता.
1/5
हिरवी मिरची साठवण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता. यासाठी हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात. आता एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि या पाण्यात हिरव्या मिरच्या भिजवा. काही वेळाने हिरवी मिरची पाण्यातून काढून त्याच्यावरील देठ तोडून घ्यावीत.

advertisement
2/5
हिरव्या मिरच्यांचे देठ तोडण्याबरोबरच खराब हिरव्या मिरच्या काढून वेगळ्या कराव्यात. आता हिरव्या मिरच्यांवरील पाणी सुकण्यासाठी ठेवा.

3/5
पाणी पूर्णपणे सुकल्यावर ते टिश्यू पेपरमध्ये ठेवा आणि चांगले गुंडाळा. असे केल्याने तुमची हिरवी मिरची महिनाभर ताजी आणि हिरवी राहील.

4/5
हिरव्या मिरचीची पेस्ट बनवण्यासाठी त्या चांगल्या धुवून त्यांची देठ काढून घ्या. यानंतर मिरच्यांना मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्या. पण हे लक्षात ठेवा की मिरचीची पेस्ट बनवताना त्यात पाणी अजिबात टाकू नका.

5/5
हिरव्या मिरचीची पेस्ट हवा बंद डब्यात ठेवा. असे केल्याने मिरचीची पेस्ट बराच काळ टिकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement