भारत की पाकिस्तान कोणत्या देशातील मुलींची उंची असते जास्त? उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करेल

Last Updated:
भारत आणि पाकिस्तान, ज्या दोन देशांची संस्कृती, हवामान आणि खानपान बराच अंशी सारखं आहे, तिथल्या मुलींच्या उंचीबाबत नेमका काय फरक असेल?
1/7
आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा सर्वात पहिली नजर जाते ती त्यांच्या व्यक्तिमत्वावर. सडपातळ शरीरयष्टी आणि चांगली उंची (Height) कोणाला नको असते? प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचे व्यक्तिमत्व उठावदार दिसावे आणि त्यासाठी उंची महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकदा सोशल मीडियावर किंवा चर्चेत आपण ऐकतो की, अमूक एका देशातील लोक खूप उंच असतात. विशेषतः भारत आणि पाकिस्तान, ज्या दोन देशांची संस्कृती, हवामान आणि खानपान बराच अंशी सारखं आहे, तिथल्या मुलींच्या उंचीबाबत नेमका काय फरक असेल?

advertisement
2/7
मग असं असेल तर भारत की पाकिस्तान... नक्की कुठल्या देशातील मुलींची उंची जास्त असते? चला सविस्तर जाणून घेऊ.

3/7
काय सांगतेय 'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू'ची आकडेवारी?जेव्हा आपण भारत आणि पाकिस्तानच्या सरासरी उंचीची तुलना करतो, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर येते. सर्वसाधारणपणे असा समज आहे की, पाकिस्तानी लोकांची उंची भारतीयांपेक्षा जास्त असते. मात्र, 'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू'च्या ताज्या अभ्यासानुसार: भारतातील सरासरी उंची अंदाजे 155.18 सेमी आहे. तर पाकिस्तानमधील लोकांची सरासरी उंची अंदाजे 154.77.सेमी इतकी नोंदवण्यात आली आहे. जरी हा फरक खूप मोठा नसला, तरी आकडेवारीनुसार सध्या भारतीय महिलांची सरासरी उंची पाकिस्तानच्या तुलनेत थोडी सरस दिसून येत आहे.

4/7
पाकिस्तानी मुलींच्या उंचीचे गुपित: आहार की जेनेटिक्स?सामान्यतः असे मानले जाते की पाकिस्तानातील लोकांची उंची जास्त असते, त्यामागे तिथली जीवनशैली आणि आहार आहे. पाकिस्तानमध्ये प्रथिनांनी (Protein) युक्त आहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. चिकन, मटन, अंडी आणि बीफ यांसारख्या पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते, ज्याचा थेट परिणाम वाढीवर होतो. मात्र, तरीही आकडेवारीत भारत पुढे का?

5/7
भारतातील मुलींची उंची कशी वाढली?गेल्या 100 वर्षांचा इतिहास पाहिला, तर भारतीय तरुण पिढीच्या उंचीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. विशेषतः भारतीय मुलींची सरासरी उंची गेल्या एका शतकात सुमारे 5 सेंटीमीटरने वाढली आहे. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत 1. आरोग्य सुविधा: भारतात गेल्या काही दशकांत आरोग्य सेवांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. 2. स्वच्छ पाणी आणि लसीकरण: लहानपणी होणाऱ्या आजारांपासून बचाव झाल्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. 3. संतुलित आहार: बदलत्या काळात भारतीय आहारातही पोषणमूल्यांची जाणीव वाढली आहे.
भारतातील मुलींची उंची कशी वाढली?गेल्या 100 वर्षांचा इतिहास पाहिला, तर भारतीय तरुण पिढीच्या उंचीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. विशेषतः भारतीय मुलींची सरासरी उंची गेल्या एका शतकात सुमारे 5 सेंटीमीटरने वाढली आहे. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत1. आरोग्य सुविधा: भारतात गेल्या काही दशकांत आरोग्य सेवांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.2. स्वच्छ पाणी आणि लसीकरण: लहानपणी होणाऱ्या आजारांपासून बचाव झाल्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर सकारात्मक परिणाम झाला आहे.3. संतुलित आहार: बदलत्या काळात भारतीय आहारातही पोषणमूल्यांची जाणीव वाढली आहे.
advertisement
6/7
प्रादेशिक फरकही महत्त्वाचादोन्ही देशांमध्ये उंचीचा हा आकडा संपूर्ण देशासाठी सरासरी असतो. मात्र, प्रादेशिक पातळीवर यात मोठे बदल दिसतात. उदाहरणार्थ, भारतात पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील लोकांची उंची दाक्षिणात्य राज्यांच्या तुलनेत थोडी जास्त असते. पाकिस्तानमध्येही पंजाब आणि सिंध प्रांतातील लोक अधिक उंच आढळतात.

7/7
उंची फक्त आकडा नाहीशेवटी, उंची ही केवळ जेनेटिक्सवर अवलंबून नसते, तर तुमची जीवनशैली, आहार आणि आसपासचे वातावरण यावरही तिचा परिणाम होत असतो. येणाऱ्या काळात जर पोषण आणि आरोग्य व्यवस्था आणखी सुधारली, तर दोन्ही देशांतील तरुण पिढीच्या सरासरी उंचीत अधिक वाढ झालेली पाहायला मिळू शकते.

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement