advertisement

Daisy flower benefits: फक्त सुंदर, सुवासिकच नाही तर आरोग्यदायी आहेत ‘ही’ फुलं, अनेक औषधांमध्येही होतो या फुलांचा वापर

Last Updated:
Health Benefits of Daisy flowers in Marathi: काही फुलं ही फक्त दिसायलाच चांगली असतात, काही फुलं ही त्यांच्या दिसण्यापेक्षा अधिक जास्त सुवासिक असातत. मात्र डेझी हे असं फुल आहे की ते फक्त सुवासिकच नाही तर दिसायलाही सुंदर आहे. इतकंच काय तर या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे ही फुलं आरोग्यदायीही ठरू शकतात. जाणून घेऊयात डेझी फुलांचे आरोग्यदायी फायदे.
1/7
डेझीची फुलं ही संपूर्ण जगात सगळीकडे आढळून जरी येत असली तरीही त्यांचा उगम हा युरोप आणि आशियातील समशीतोष्ण प्रदेशात झालाय. कालांतराने डेझी फुलाचं उत्पादन ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेतही होऊ लागलं.

2/7
डेझीच्या फुलांचा वापर प्रामुख्याने होमिओपॅथीमध्ये औषधांमध्ये केला जातो. डेझींच्या फुलांचा अर्क काढून तो इतर औषधांमध्ये मिसळला जातो.

3/7
त्वचेतून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यात डेझीची फुलं मदत करतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात. मुरुमांच्या समस्येवरही डेझीचं फूल खूप फायदेशीर आहे. त्वचेवर झालेल्या जखमा लवकर बऱ्या करण्यातही डेझीचं फूल महत्त्वाची भूमिका बजावते.

4/7
डेझीच्या फुलामध्ये तुरट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे विविध श्वसन विकारांवर परिणामकारक ठरू शकतात. दमा किंवा ब्राँकायटिस सारख्या आजारांवर डेझीच्या फुलांचा अर्क किंवा डेझीच्या फुलांचं वास घेणं फायद्याचं ठरू शकतं.

5/7
डेझीची फुलं ही यकृतासाठी वरदान आहेत. डेझीच्या फुलांचं सेवन केल्याने यकृत आतून स्वच्छ व्हायला मदत होते. याशिवाय यकृताला जर कोणत्याही प्रकारच्या जखमा झाल्या असतील तर त्याही बऱ्या होतात. फॅटी लिव्हरच्या आजारावरही डेझीचं फुल फायद्याचं ठरतं.

6/7
पारंपारिक आयुर्वेदिक औषधांमध्येही डेझीच्या फुलांचा वापर आढळून येतो. डेझीच्या फुलामध्ये रेचक गुणधर्म असतात ज्यामुळे मलाशय आतून स्वच्छ व्हायला मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन, आणि गॅसेस सारख्या समस्यांवर डेझीची फुलं ही परिणामकारक आहेत.

7/7
प्राचीन काळापासून महिलांशी संबंधित अनेक आजारांवर डेझीच्या फुलांचा वापर केला जातोय. मासिक पाळीच्या दरम्यान होणारा पोटदुखी आणि वेदनांचा त्रास कमी करण्यात डेझीची फुलं फायद्याची आहेत.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement