Heart Attack : बाळाला दूध पाजताना कोल्हापुरातील महिलेला हार्ट अटॅक, ब्रेस्टफिडिंगमुळे हृदयावर परिणाम होतो का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Breastfeeding and Heart Attack : कोल्हापुरात एका महिलेचा बाळाला दूध पाजताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ब्रेस्टफिडिंगमुळे हार्ट अटॅक येतो का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे ब्रेस्टफिडिंगमुळे हार्ट अटॅक येतो का? असा प्रश्न निर्माण होतो आहे." width="1200" height="900" /> बाळ जगात येताच त्याच्यासाठी पहिला आहार कोणता असतो तर ते म्हणजे आईचं दूध. आईचं दूध म्हणजे बाळासाठी पूर्णान्न, अमृत. अशीच एक आई आपल्या बाळाला आपल्या अंगावरील दूध पाजत होती, तेव्हा तिला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे ब्रेस्टफिडिंगमुळे हार्ट अटॅक येतो का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement