Marathi Bhasha Din 2024 : 27 फेब्रुवारीचे काय आहे महत्त्व, याच दिवशी का साजरा करतात मराठी भाषा दिन?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. परंतु मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला का साजरा केला जातो? चला जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुसुमाग्रजांनी अनेक कादंबऱ्या, कविता, निबंध, लघुकथा, नाटक, यांचं प्रभावीपणे लेखन केलेल आहे. त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी विशाखा कवितासंग्रह या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. आजच्या या दिवशी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा आपल्या मित्रपरिवाराल नक्की द्या.








