उन्हाळ्यात घ्या स्वस्तात मस्त कुर्ता, मुंबईतील या मार्केटला द्या भेट

Last Updated:
आपणही कॉटनचे कुर्ते खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मार्केट आपल्यासाठी चांगला पर्याय आहे.
1/5
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या काळात कामासाठी बाहेर पडलेल्या मंडळींना उष्णता आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचदा उकाडा आणि घामामुळं हैराण व्हायला होतं. तेव्हा अंगावर कॉटनचे मऊसूत कपडे असल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो.

advertisement
2/5
 अनेक पुरुष उन्हाळ्याच्या दिवसांत कॉटनचे कुर्ते, कॉटनचे शर्ट, टीशर्ट परिधान करण्यास प्राधान्य देतात. आपणही कॉटनचे कुर्ते खरेदी करण्याच्या विचारात असाल तर <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> दादर मार्केट आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. याठिकाणी अगदी स्वस्तात मस्त कुर्ते मिळतात.

3/5
दादर जनता मार्केटमधे असलेले वी.आर.बी कलेक्शन येथे पुरुषांचे अनेक व्हरायटीचे कपडे मिळतात. या ठिकाणी पुरुषांचे शर्ट, टीशर्ट, कॉटन कुर्ता, शॉर्ट कुर्ता, फॅन्सी कुर्ता पजामा आदी पर्याय मिळतात. हे दुकान होलसेल असून या ठिकाणी मिळणाऱ्या मेन्स कुर्तींची किंमत ही 180 रुपयांपासून सुरू होते. अतिशय स्वस्तात सुंदर क्वालिटीचे कुर्ते ते खरेदीदारांना गेल्या 20 वर्षांपासून विकत आहेत.

4/5
मेन्स कुर्त्यांचे रिटेल बाजारभाव हे 500 ते 600 रुपये आहेत. परंतु या ठिकाणी फक्त 180 ते 200 रुपयांत पुरुषांचे विविध प्रकारचे कुर्ते मिळतात. सोबतच स्वस्त दरात पुरुषांचे ब्रँडेड शर्ट, पँट आदी पर्याय या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दुकानाचे मालक विष्णू भाटिया यांनी सांगितले.

5/5
दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कपड्यांचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दादरमधील होलसेल मार्केट आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी विविध कपडे अगदी स्वस्तात मिळतात. येथून खरेदी करून आपण चांगला नफा मिळवू शकता. पुरुषांची कुर्ती आणि इतर कपड्यांचा व्यवसाय करण्याचा विचार असेल तर जनता मार्केटमधील हे दुकान चांगला पर्याय आहे. (लतिका तेजाळे, प्रतिनिधी)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement