Night Skincare : रात्री चेहऱ्याला काय लावल्याने त्वचा उजळते? प्रत्येक तरुणींना माहित असायला पाहिजेत 'या' गोष्टी

Last Updated:
अनेकांना वाटते की फक्त महागड्या फेशियलनेच चेहरा उजळतो, पण तसं नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय लावता, यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर फ्रेश आणि ग्लोइंग स्किन हवी असेल, तर 'या' नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी जादूई ठरतील.
1/8
दिवसभराची धावपळ, प्रदूषण आणि उन्हामुळे आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून जाते. आपण दिवसा कितीही क्रीम्स लावल्या तरी, त्वचेला खरा आराम आणि पोषण हे रात्री झोपतानाच मिळते. आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपली त्वचा 'रिपेअर मोड'मध्ये असते. त्यामुळेच सौंदर्याच्या भाषेत रात्रीच्या स्किनकेअरला साधारण महत्त्व आहे.

advertisement
2/8
अनेकांना वाटते की फक्त महागड्या फेशियलनेच चेहरा उजळतो, पण तसं नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय लावता, यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर फ्रेश आणि ग्लोइंग स्किन हवी असेल, तर 'या' नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी जादूई ठरतील.
अनेकांना वाटते की फक्त महागड्या फेशियलनेच चेहरा उजळतो, पण तसं नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय लावता, यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर फ्रेश आणि ग्लोइंग स्किन हवी असेल, तर 'या' नैसर्गिक गोष्टी तुमच्यासाठी जादूई ठरतील.
advertisement
3/8
1. कोरफड जेल (Aloe Vera Gel)कोरफड हे त्वचेसाठी वरदान आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा चेहऱ्यावर डाग असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध कोरफड जेल लावा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर तुम्हाला त्वचेत कमालीचा मऊपणा जाणवेल.

4/8
2. बदाम तेल (Almond Oil)बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणात असते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे 2-3 थेंब हातावर घेऊन चेहऱ्याला हलका मसाज करा. हे तेल त्वचेच्या खोलवर जाऊन पोषण देते. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

5/8
3. कच्चं दूध (Raw Milk)दूध हे नैसर्गिक क्लिन्झर आहे. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने कच्चं दूध चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर झोपा किंवा 20 मिनिटांनी धुवा. दुधामधील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) काढून टाकते, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते.
[caption id="attachment_1463268" align="alignnone" width="1200"] 3. कच्चं दूध (Raw Milk)दूध हे नैसर्गिक क्लिन्झर आहे. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने कच्चं दूध चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर झोपा किंवा 20 मिनिटांनी धुवा. दुधामधील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) काढून टाकते, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते <div class="mceTemp"> <dl id="attachment_1498800" class="wp-caption alignnone" style="width: 1920px;"> <dt class="wp-caption-dt"></dt> <dd class="wp-caption-dd">4. गुलाब पाणी आणि ग्लिसरीनजर तुमची त्वचा निस्तेज झाली असेल, तर गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचे मिश्रण रात्री लावून झोपा. हे मिश्रण त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते आणि सकाळी चेहरा गुलाबासारखा टवटवीत दिसतो.[/caption]
advertisement
6/8
5. व्हिटॅमिन सी सिरम (Vitamin C Serum)आजकाल स्किनकेअर तज्ज्ञ रात्री व्हिटॅमिन सी सिरम लावण्याचा सल्ला देतात. हे सिरम त्वचेला उजळवण्याचे (Skin Brightening) काम करते. मात्र, हे लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
5. व्हिटॅमिन सी सिरम (Vitamin C Serum) आजकाल स्किनकेअर तज्ज्ञ रात्री व्हिटॅमिन सी सिरम लावण्याचा सल्ला देतात. हे सिरम त्वचेला उजळवण्याचे (Skin Brightening) काम करते. मात्र, हे लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
advertisement
7/8
रात्री ही काळजी नक्की घ्यारात्री कधीही मेकअपसह झोपू नका. यामुळे पोर्स बंद होतात आणि पिंपल्स येतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
स्किन ग्लोसाठी किमान 7-8 तासांची शांत झोप आवश्यक आहे.
रात्री ही काळजी नक्की घ्यारात्री कधीही मेकअपसह झोपू नका. यामुळे पोर्स बंद होतात आणि पिंपल्स येतात.रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.स्किन ग्लोसाठी किमान 7-8 तासांची शांत झोप आवश्यक आहे.
advertisement
8/8
सौंदर्य हे केवळ महागड्या उत्पादनांत नसते, तर ते योग्य सवयींमध्ये असते. वर दिलेल्यांपैकी तुमच्या त्वचेला सुट होणारा कोणताही एक उपाय आजपासूनच सुरू करा आणि काही दिवसांतच स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवा.

BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement