Potato Papad : घरीच बनवा बटाट्याचे टेस्टी आणि चटपटीत पापड! एकदा बनवा वर्षभर खा, पाहा अगदी सोपी रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Potato snacks recipe at home : उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याकडे वाळवणाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवायला सुरुवात होते. हे वाळवणाचे पदार्थ मग आपल्याला वर्षभर खाता येतात. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट पदार्थ सांगत आहोत, जो तुम्ही एकदा बनवलात तर वर्षभर त्याची चव चाखता येईल.
advertisement
बटाट्याचे पापड बनवण्यासाठी योग्य बटाटे निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. नेहमी ताजे, मोठे आणि डाग नसलेले बटाटे निवडा. खराब बटाटे पापडांची चव खराब करू शकतात. चांगले बटाटे वापरल्यास पांढरे आणि चवदार पापड तयार होतात. नवीन बटाट्यांपेक्षा जुने बटाटे वापरा. कारण त्यात जास्त स्टार्च असते, ज्यामुळे पापड कुरकुरीत आणि टिकाऊ बनतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







