advertisement

Rain Quotes : चिंब भिजलेले... पावसाळ्यावरील सुंदर मराठी स्टेटस, मित्रांसोबत करा शेअर

Last Updated:
Rain Quotes In Marathi : पावसाचे थेंब जेव्हा धरतीवर पडतात तेव्हा निसर्गाचे सौंदर्य अजूनच बहरते. खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत असताना पावसावर आधारित सुंदर कविता तसेच संदेश मन प्रसन्न करतात. तेव्हा पावसाचे असेच काही सुंदर संदेश तुमच्या करता घेऊन आलो आहोत.
1/5
कुणी सांगावं या पावसाला मन चिंब व्हायला हवं, पडणाऱ्या सरीसोबत बालपण परतायला हवं
कुणी सांगावं या पावसाला मन चिंब व्हायला हवं, पडणाऱ्या सरीसोबत बालपण परतायला हवं
advertisement
2/5
 कोसळतोय तो पाऊस, हलक्या सरींनी; सोनेरी त्या उन्हात, <a href="https://news18marathi.com/tag/rain/">रिमझिम पाऊस</a> हा तुझ्या प्रेमाचा ओथंबून वाहतोय अगदी तसाच माझ्या मनात.
कोसळतोय तो पाऊस, हलक्या सरींनी; सोनेरी त्या उन्हात, रिमझिम पाऊस हा तुझ्या प्रेमाचा ओथंबून वाहतोय अगदी तसाच माझ्या मनात.
advertisement
3/5
 पावसाने भिजवले मला मनाने चिंब झाले मी आता पावसाच्या आठवणी करतात मला ओल्या चिंब भिजायला तुम्हीही तयार राहा, <a href="https://news18marathi.com/tag/marathi-wishes/">पावसाच्या खूप खूप शुभेच्छा </a>
पावसाने भिजवले मला मनाने चिंब झाले मी आता पावसाच्या आठवणी करतात मला ओल्या चिंब भिजायला तुम्हीही तयार राहा, पावसाच्या खूप खूप शुभेच्छा 
advertisement
4/5
 ओल्या ओल्या तुझ्या स्पर्शाला; मंद मंद असा सुवास आहे, <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">आजही आठवतोय तो पाऊस</a>; ज्यामध्ये अडकलेला माझा श्वास आहे.
ओल्या ओल्या तुझ्या स्पर्शाला; मंद मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तो पाऊस; ज्यामध्ये अडकलेला माझा श्वास आहे.
advertisement
5/5
पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली…
पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली…
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement