घरीच कसे बनवाल कोंबडी वडे? ही सोपी रेसिपी एकदा पाहाच
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोंबडी वडा हा कोकणी पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.
advertisement
कोकणाची शान असलेले कोंबडी वडे घरी कसे करावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातल्या मधुरा जाधव यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
advertisement
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा. निथळून सुती कापडावर वाळवा. तांदूळ धुतल्यानं वडे मऊ होतात. डाळ आणि इतर पदार्थ धुण्याची गरज नाही. हे सर्व पदार्थ एकत्र करुन गिरणीतून भरड दळून घ्यावं. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. हे वडे करायचे असतील तेव्हाच पीठ दळून घ्यावे. ताज्या पिठाचे वडे चांगले लागतात, असा सल्ला जाधव यांनी दिलाय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement