advertisement

Tea recipe: चहा पातळ होतो, बेचव लागतो? 'असा' बनवून पाहा, दिवस जाईल Perfect!

Last Updated:
आपल्या भारतात लाखो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळचा चहा म्हणजे काहीजणांसाठी अगदी जीव की प्राण असतो, तो जर मिळाला नाही, तर दिवसभर त्यांना काही सुचेनासं होतं. तर काहीजणांना दिवसभरातून कधीही सुचेनासं झालं की ते चहा पितात. शिवाय त्यांना चहा कसा लागतो, एकदम फक्कड.
1/5
चहाचे वेगवेगळे प्रकार असतात, कोरा चहा, दुधाळ चहा, मसाला चहा, गवती चहा, इत्यादी. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीये का, प्रत्येक घरातल्या चहाची चव वेगवेगळी असते. इतकंच काय, घरातल्या प्रत्येकाच्या हातच्या चहाची चवही वेगळी असते. त्याचं कारण म्हणजे चहामध्ये मिसळले जाणारे पदार्थ आणि त्यांचं प्रमाण.

2/5
चहाला अनेकजण ऊर्जास्रोत मानतात. कारण एक कप चहामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. सगळा आळस दूर होतो, असं वाटतं.

3/5
काहीजणांना कमी साखरेचा चहा आवडतो. जवळपास सर्वांनाच कडक असा वाफाळता चहा हवा असतो. त्यामुळे आज आपण चहाची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत.

4/5
टपरीवर जसा चहा मिळतो तसा स्वादिष्ट चहा घरात बनवण्यासाठी पाणी कमी, दूध जास्त, साखर, चहापावडर आणि आलं घ्यावं. सर्वात आधी पातेल्यात दूध घ्यायचं, मग चहापावडर आणि साखर घालून शेवटी पाणी ओतून आलं घालावं. या मिश्रणाला उकळी आली की, एक अतिशय स्वादिष्ट असा चहा बनून तयार होतो.

5/5
थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो. आरोग्याच्या दृष्टीनं तो चांगला असतो. तर, उन्हाळ्यात लोक जास्तीत जास्त वेलचीचा चहा पितात. चहा आल्याचा असो किंवा वेलचीचा. हे पदार्थ चहामध्ये शेवटी घालायचे ज्यामुळे त्यांची चव जशीच्या तशी उतरते.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement