Soy Milk vs Almond Milk : सोया मिल्क की आल्मंड मिल्क? हेल्दी आरोग्यासाठी कोणतं दूध बेस्ट?

Last Updated:
यातील सेवन करायचं तर कोणतं चांगलं? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्यातच गोंधळ होतो. चला तर जाणून घेऊया या दोन लोकप्रिय प्लांट-बेस्ड दूधांमध्ये काय फरक आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे? चला जाणून घेऊ.
1/8
आजकालच्या व्यस्त आणि हेल्थ-कॉन्शस जीवनशैलीत लोक दूधाच्या ऐवजी प्लांट-बेस्ड मिल्ककडे वळत आहेत. लॅक्टोज इन्टॉलरन्स असो किंवा वजन कमी करण्याची इच्छा सोया मिल्क आणि आल्मंड मिल्क हे दोन पर्याय नेहमीच चर्चेत असतात.

advertisement
2/8
पण यातील सेवन करायचं तर कोणतं चांगलं? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्यातच गोंधळ होतो. चला तर जाणून घेऊया या दोन लोकप्रिय प्लांट-बेस्ड दूधांमध्ये काय फरक आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे? चला जाणून घेऊ.

3/8
1. सोया मिल्क हे प्रोटीनचा उत्तम स्रोतसोया मिल्क हे सोयाबीनपासून तयार केलं जातं. यामध्ये नैसर्गिक प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. यामध्ये गाईच्या दुधाएवढं प्रोटीन मिळतं. शिवाय हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर आहे. दूध न पचणाऱ्यांसाठी देखील हा उत्तम पर्याय आहे.

4/8
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स: अनेक ब्रँड्स यात अतिरिक्त कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D/E टाकतात. पण, काहींना सोयामध्ये असलेले फाइटोएस्ट्रोजेन हार्मोन्सवर परिणाम करतात अशी भीती वाटते. थायरॉईडची समस्या असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5/8
2. आल्मंड मिल्क किंवा बदाम मिल्क : लो-कॅलरी हेल्दी ड्रिंकबदामांचं दूध म्हणजे आल्मंड मिल्क हे हलकं, चवदार आणि लो-कॅलरी पर्याय आहे, त्यामुळे हा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम. यात हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. यात असलेल्या व्हिटॅमिन E मुळे हे त्वचेसाठी चांगलं आणि पचनासाठी सोपं.

6/8
मात्र, यामध्ये प्रोटीन खूपच कमी असतं आणि काही मार्केटमधील पॅक्ड मिल्कमध्ये साखर जास्त प्रमाणात असू शकते.

7/8
कोणतं निवडावं?जर तुमचं उद्दिष्ट प्रोटीन आणि मसल्सना पोषण द्यायचं असेल तर सोया मिल्क उत्तम.
जर तुम्ही लो-कॅलरी, हेल्दी फॅट्स शोधत असाल आणि वजन कमी करायचं असेल तर आल्मंड मिल्क योग्य.
कोणतं निवडावं?जर तुमचं उद्दिष्ट प्रोटीन आणि मसल्सना पोषण द्यायचं असेल तर सोया मिल्क उत्तम.जर तुम्ही लो-कॅलरी, हेल्दी फॅट्स शोधत असाल आणि वजन कमी करायचं असेल तर आल्मंड मिल्क योग्य.
advertisement
8/8
दोन्हीही डेअरी-फ्री, लॅक्टोज-फ्री असून हृदयासाठी चांगले आहेत. सोया मिल्क आणि आल्मंड मिल्क दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. योग्य पर्याय निवडताना तुमच्या हेल्थ गोल्स, प्रोटीनची गरज आणि ऍलर्जी या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement