advertisement

पायांच्या भेगांनी त्रस्त आहात? रात्री झोपण्यापूर्वी लावा 'हे' तेल, फुटलेल्या टाचा लगेच होतील मऊ-मुलायम

Last Updated:
हवामान बदलले की त्वचेत अनेक बदल होतात आणि टाचांमध्ये फाटणे ही समस्या सुरू होते. हे फाटणे चालताना त्रासदायक ठरते व दिसायला कुरूपही वाटते. घरगुती उपायांमधून...
1/6
 हवामान बदलताच टाचांना भेगा पडण्याची समस्या सुरू होते. यामुळे चालताना खूप त्रास होतो आणि त्या दिसायलाही खूप वाईट दिसतात. टाचांवरील भेगा बरे करण्यासाठी घरीच वापरा हे तीन तेल भेगा भरून येण्यास मदत होईल.

2/6
 ऋतू बदलताच आपल्या त्वचेतही अनेक बदल होतात. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अधिक जाणवते. या काळात तुम्ही घरगुती उपायांनी टाचांवरील भेगांवर उपचार करू शकता.

3/6
 खोबरेल तेल : खोबरेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टाचांना भेगा पडल्यास नारळ तेल नक्की वापरा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी टाचांना नारळ तेल लावा, यामुळे काही दिवसात आराम मिळेल.

4/6
 बदाम तेल : बदाम तेल केवळ केसांसाठीच नाही तर टाचांवरील भेगांसाठीही चांगले आहे. दररोज टाचांना बदाम तेल लावा. यामुळे टाचांच्या भेगा बऱ्या होण्यास मदत होईल.

5/6
 मोहरीचे तेल : जर तुम्हाला टाचांवरील भेगा बऱ्या करायच्या असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी भेगांवर मोहरीचे तेल लावा. मोहरीचे तेल भेगा भरण्यासाठी खूप फायदेशीर आहे, यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

6/6
 टाचांना भेगा पडल्यानंतर चालताना खूप त्रास होतो. या भेगांमध्ये असह्य वेदना होतात. टाचांना भेगा पडल्यानंतर त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. घरगुती उपायांनी ते बरे करता येतात.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement