advertisement

Skin Care : चेहरा निस्तेज दिसतोय, त्वचाही सैल होतेय? रोज खा घरी बनवलेलं कोलेजन बूस्टर पावडर!

Last Updated:
कोलेजन बूस्ट करणारे अनेक स्किन केअर प्रोडक्टस बाजारात उपलब्ध आहेत. पण आपण एक घरगुती पावडर बनवून आपल्या आहारात सामील करू शकतो.
1/9
आपल्या स्किनसाठी कोलेजन खूप महत्त्वाचं असतं. कारण ते आपल्याला त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतं. तसंच वाढत्या वयासोबत त्वचा सैल पडत जाते. तर अशावेळी त्वचा टाईट करण्याचं काम हे कोलेजन करतं.

2/9
कोलेजन बूस्ट करणारे अनेक स्किन केअर प्रोडक्टस बाजारात उपलब्ध आहेत. पण आपण एक घरगुती पावडर बनवून ती आपल्या आहारात सामील करू शकतो. यानंही कोलेजन बूस्ट व्हायला मदत होते.

3/9
तुमची कोरडी, निर्जीव आणि त्यावर सुरकुत्या येत असतील तर तुमच्या शरीरातील कोलेजनची पातळी कमी झाली आहे हे निश्चित. आपल्या त्वचेसाठी कोलेजन खूप महत्त्वाचं आहे आणि तेच वाढवण्यासाठी आपण घरीच एक खास पावडर कशी बनवायची हे पाहणार आहोत.

4/9
कोलेजन हे एक प्रोटीन आहे, जे आपली त्वचा घट्ट, मऊ आणि तरुण ठेवते. म्हणूनच आपल्याला आहारात कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा लागतो. यासाठीच हे कोलेजन वाढवणारं पावडर खूप फायद्याचं आहे. ही पावडर तुम्ही शकता तसंच तुम्ही ती चेहऱ्यावरही लावू शकता.

5/9
कोलेजन बूस्टर पावडर बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बीटरूट पावडर, 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा जवस पावडर, 1 चमचा भोपळ्याच्या बियांची पावडर, 1/2 चमचा तीळ पावडर आणि चिमूटभर हळद एकत्र करा. कोलेजन बूस्टर पावडर तयार होईल.

6/9
ही तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये 3 ते 4 आठवडे साठवून तुम्ही वापरू शकता. यातील बीटरूट पावडर तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणते, आवळा पावडर व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्याने कोलेजन वाढवण्यास मदत करते.

7/9
या पावडरमधील जवस त्वचा हायड्रेटेड ठेवते, भोपळ्याच्या बियांतील झिंकच त्वचेला फायदा होतो, तीळ तांब्याने समृद्ध असून त्वचा निरोगी ठवते आणि हळद त्वचेतील दाह कमी करून त्वचेचे संरक्षण करते.

8/9
तुम्ही रोज सकाळी किंवा दिवसा कोणत्याही वेळी 1 चमचा हे कोलेजन बूस्टर पावडर कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा स्मूदी, लस्सी आणि दह्यामध्ये मिसळून घेऊ शकता. याची चव खमंग मातीसारखी लागेल आणि त्वचेला अनेक फायदे होतील. रोज ही पावडर घ्याल तर तुम्हाला तुम्हाला 4 ते 6 आठवड्यांत त्वचेमध्ये खूप चांगले बदल दिसतील.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement