advertisement

Health Tips : थायरॉईडच्या रुग्णांनी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, आजारावर मिळेल नियंत्रण

Last Updated:
डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर सह सध्या थायरॉईडच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. विविध कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण जास्त आहे. तेव्हा जर तुम्हाला थायरॉईडवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
1/5
थायरॉईडच्या रुग्णांनी स्वःतच्या खाण्या पिण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. जर तुम्हाला थायरॉईडच्या आजारावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही हायप्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन आहारात करायला हवे. हायप्रोटीन करता तुम्ही नियमित दुधाचे देखील सेवन करू शकता.

2/5
सोयाबीनचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. सोयाबीनमध्ये फोलेट, लोह, कॅल्शियम, विटामिन डी, झिंक, फाइबर, फास्फोरस, तांबा, मैग्नीशियम, मँगनीज आणि विटामिन बी इत्यादी घटक असतात. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी आहारात सोयाबीनचे सेवन करावे.

3/5
आवळाचे सेवन शरीर आणि केस दोघांसाठी देखील फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन सी असते जे थायरॉईड कंट्रोल करण्याचे काम करते.

4/5
नारळात C, E, B जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि फायबर आढळते. नारळाचे सेवन करणे थायरॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर आणि आजार देखील नियंत्रणात ठेवते.

5/5
हिरव्या भाज्या शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांना सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट करणं थायरॉईडच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. (सदर लेख हा इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात कोणत्याही गोष्टींचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement